Ladki Bahin Yojana Special Report : लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांवर झुंबड
Ladki Bahin Yojana Special Report : लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांवर झुंबड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व 18 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ घेता येणार आहे जिल्ह्यातील विधवा निराधार अशा सर्व महिलांना या योजनेत लाभ देण्याच्या सूचना आहेत या योजनेचा एप्लीकेशन आजपासून उपलब्ध होणार आहे तोपर्यंत आज ज्या महिलांना अर्ज भरायचा आहे त्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याची आहेत तो अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध करून दिला आहे तिकडे लाभार्थी ऑफलाईन अर्ज भरू शकतात एप्लीकेशन डेव्हलपमेंट चा प्रोसेस मध्ये आहे एप्लीकेशन आज येईल परंतु एप्लीकेशन अभावी काम थांबवणार नाही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे तसे लेखी आदेश काढले आहेत या योजनेचे कागदपत्र काढत असताना सीएससी सेंटर वरून लाभार्थ्यांची हेळसांड होती अशी कुठलीही तक्रार तक्रार लेखी किंवा तोंडी आली असल्यास तालुका पातळीवर तहसीलदार आणि व्हिडिओ याची चौकशी करेल आणि त्यानुसार कारवाई केली जाणार या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र तत्काळ मिळावी यासाठी तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांना तसेच सूचना देत आहोत आजपासून महिलांचे अंगणवाडीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यास सुरुवात होईल पंधरा तारखेपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि हा पहिला टप्पा आहे यानंतरही असे अर्ज घेतले जाणार आहेत