एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana Money : बहि‍णींच्या खात्यात पैसे कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

Ladki Bahin Yojana Money : बहि‍णींच्या खात्यात पैसे कधी येणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री म्हणाले, “आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण १२ वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप  करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर  तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे.”

एकनाथ शिंदे म्हणाले, “या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.”

महाराष्ट्र व्हिडीओ

Gautami Patil Dahi Handi Dance : गौतमीच्या ब्लाऊजवर 'दहीहंडी' स्पेशल डिझाइन
Gautami Patil Dahi Handi Dance : गौतमीच्या ब्लाऊजवर 'दहीहंडी' स्पेशल डिझाइन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट;  तिघांवर आज शस्त्रक्रिया
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट; तिघांवर आज शस्त्रक्रिया
पगाराएवढंच काम करा, कामानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही!, या देशानं थेट कायदाच केला..
काम को मारो गोली, पण..! कामानंतर ऑफिसच्या कामांना देता येतो नकार?, या सरकारनं थेट कायदाच केलाय
Maharashtra Politics : नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
खुशखबर! ॲपलकडून यंदाच्या वर्षी भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची होणार मोठी भरती
खुशखबर! ॲपलकडून यंदाच्या वर्षी भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची होणार मोठी भरती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Gautami Patil Dahi Handi Dance : गौतमीच्या ब्लाऊजवर 'दहीहंडी' स्पेशल डिझाइनDahiHandi 2024 : अभिषेक राहाळकर, मयुरी देशमुख आयडियलच्या दहीहंडी उत्सावात सहभागी ABP MajhaThane Dahi Handi : ठाण्यातील टेंभी नाका येथे एकनाथ शिंदेंची हजेरीSharmila Rajaram ABP Majha : दही हंडी सोहळ्याचा उत्साह; 'माझा'वर शर्मिला राजारामसह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट;  तिघांवर आज शस्त्रक्रिया
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट; तिघांवर आज शस्त्रक्रिया
पगाराएवढंच काम करा, कामानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही!, या देशानं थेट कायदाच केला..
काम को मारो गोली, पण..! कामानंतर ऑफिसच्या कामांना देता येतो नकार?, या सरकारनं थेट कायदाच केलाय
Maharashtra Politics : नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
खुशखबर! ॲपलकडून यंदाच्या वर्षी भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची होणार मोठी भरती
खुशखबर! ॲपलकडून यंदाच्या वर्षी भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची होणार मोठी भरती
Alok Sharma : मराठी समूदायाला बलात्कारी लोकांसोबत जोडणारे वक्तव्य, काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा अडचणीत
मराठी समूदायाला बलात्कारी लोकांसोबत जोडणारे वक्तव्य, काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा अडचणीत
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
शिवरायांच्या पुतळ्याचे घाईगडबडीत अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच, जयंत पाटील उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार
''त्याने मागून पकडलं, किस केलं''; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, अनेक खुलासे
''त्याने मागून पकडलं, किस केलं''; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, अनेक खुलासे
दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले
दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले
Embed widget