एक्स्प्लोर
Konkan Train : मुंबई-पुण्यातून हजारोंच्या संख्येनं कोकणात गेलेल्यांची परतण्याची लगबग
५ दिवसांच्या बाप्पांना काल निरोप देण्यात आला. त्यानंतर मुंबई-पुण्यातून हजारोंच्या संख्येनं कोकणात गेलेल्यांची परतण्याची लगबग सुरू आहे. सावंतवाडी, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी, खेड रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालीये.. तर एसटी डेपोदेखील फुलून गेलेत. मुंबई गोवा महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झालीये. त्यामुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवासही बिकट झाला
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement


















