एक्स्प्लोर
Kolhapur Update : कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा येत्या रविवारी आणि सोमवारी बंद
कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा येत्या रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे...शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला गेल्या काही दिवसापूर्वी गळती लागली आहे....हे गळती काढण्याचे काम महानगरपालिकेकडून हाती घेतलं जाणार आहे.. त्यामुळे शिंगणापूर उपसा केंद्र देखील बंद ठेवावं लागणार आहे....परिणामी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस ए,बी,सी, डी आणि ई वॉर्डातील पाणी पुरवठा खंडित होणार आहे... त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलंय....
आणखी पाहा


















