एक्स्प्लोर
Ganeshotsav 2021 : Kolhapur मध्ये खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या, खरेदीसाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी
Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी आणि सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी वेगवेगळे नियम असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. पण Kolhapur मध्ये Ganeshotsav च्या खरेदीसाठी बाजारपेढा फुलल्या असुन खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
Tags :
Kolhapur Market Ganeshotsav I Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Chaturthi 2021 Date Ganesh Chaturthi Kab Hai Ganeshotsav In Maharashtra Ganeshotsav 2021 Date Ganesh Visarjan 2021 Ganesh Sthapana 2021 Ganesh Sthapana 2021 Date Ganesh Sthapana 2021 Shubh Muhurat Ganesh Sthapana 2021 Time Ganeshotsav 2021महाराष्ट्र
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















