एक्स्प्लोर
Kolhapur : दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यावेळी कोल्हापूरच्या मर्दानी खेळांचा थरार
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यावेळी कोल्हापूरच्या मर्दानी खेळांचा थरार दिसणार आहे. यावेळी कोल्हापूरचं पथक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यासाठी स्वराज रक्षक शिवबाचा मावळा या आखाड्याच्या १४ जणांच्या पथकाची निवड करण्यात आलीय. त्यामुळे तलवारबाजी,लाठी काठी,भालाफेकीचा थरार दिल्लीत रंगणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूरला या परेडमध्ये स्थान मिळालं आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















