एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Honey Trap : उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या पाच जणांना अटक, घातला होता 3 कोटींचा गंडा
कोल्हापुरातील एका उद्योजकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 3 कोटी 30 लाख रुपये खंडणी वसूल करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केलीय. 2019मध्ये मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबलेल्या कोल्हापुरातील उद्योजकाला या टोळीनं हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर त्याच्याकडे 10 कोटी रुपये खंडणी मागितली. तेव्हापासून आतापर्यंत 3 कोटी 30लाख रुपये वसूल केले. या प्रकरणात पीडित म्हणून भूमिका बजावणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून अजून शोध सुरू आहे.
महाराष्ट्र
Archana Patil Chakurkar : डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपाच्या वाटेवर
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
ABP Majha Headlines : 8 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vijay Shivtare : विजय शिवतारेंनी घेतली शिंदे , फडणवीस, अजित पवारांची भेट
Shivsena Candidate List Declare : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
पुणे
टेक-गॅजेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion