एक्स्प्लोर
Kirit Somaiya Targets Iqbal Chahal : मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल सोमय्यांच्या रडारवर
शिवसेना नेत्यांपाठोपाठ मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल सोमय्यांच्या रडारवर आहेत. चहल यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. त्यामुळे चहल पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल उपस्थित करत सोमय्यांनी चहल यांना आयुक्तपदावरुन हटवण्याची मागणी केलीय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















