एक्स्प्लोर
Advertisement
Farmers : खरीप हंगामापूर्वी महागाईचा फटका, इंधनदरवाढीमुळे खतं, बियाणं महाग ABP Majha
एकीकडे मान्सून वेशीवर आल्यानं खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे... मात्र खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांसमोर महागाईचं संकट उभं ठाकलेयं. इंधन दरवाढीमुळे बियाणे, रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ जालेली आहे. डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्यानं ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांच्या सहाय्यानं मशागतीचा खर्चही वाढलाय. एवढंच नव्हे तर 'महाबीजच्या' बियाण्यांच्या किमतीतही दुपटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे...गेल्या हंगामात साधारणतः 75 रुपयांपर्यंत विकलेले सोयाबीन बियाणे यंदा तब्बल 130 ते 145 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Salman Khan Threat Message : बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी
ABP Majha Headlines : 8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Laxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement