एक्स्प्लोर
Cordelia Cruise Drug Case | न्यायाधीश Irfan Shaikh अमली पदार्थांचे सेवन, Sameer Wankhede यांच्यावर आरोप
पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी न्यायाधीश Irfan Shaikh यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र, इतर आरोपींना अटक होते तशी Irfan Shaikh यांना अटक का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते Ketan Tirodkar यांनी या प्रकरणाचा संबंध मुंबईतील Cordelia Cruise प्रकरणाशी जोडला आहे. फिल्म स्टार Shah Rukh Khan यांचा मुलगा Aryan Khan याला त्यावेळी NCB प्रमुख असलेल्या Sameer Wankhede यांच्या टीमने Cordelia Cruise वरून अटक केली होती. त्यावेळी Irfan Shaikh हे न्यायाधीश देखील नशेच्या अमलाखाली आढळून आले होते, असा आरोप Tirodkar यांनी केला आहे. तसेच, Sameer Wankhede यांच्या टीमने Irfan Shaikh यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही Tirodkar यांनी केला आहे. या प्रकरणावरून आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















