Jitendra Awhad on Hindi Issue | मराठी माणसाचा मुंबईमध्ये जीव गुदमरेल हे नक्की, आव्हाडांची टीका
Jitendra Awhad on Hindi Issue | मराठी माणसाचा मुंबईमध्ये जीव गुदमरेल हे नक्की, आव्हाडांची टीका
यामध्ये काय पुरुषार्थ आहे लाट्या काठ्याने तिला बेदम मारल अ मानवी रित्या तिला मारण्यात आला आहे महाराष्ट्र मध्ये स्त्रियांचा जयजयकार केला जातो स्त्री सन्मान केला जातो स्त्रियांसाठी जेवढे देखील काम झाले त्या महाराष्ट्रातून झाला आहे मग शाळा असेल बालविवाह असेल अनेक अशा गोष्टी महाराष्ट्रातून झाल्या मागच्या काही वर्षापासून जे होते ते प्रशासनावरची पकड ही बीडमध्ये पूर्ण गेल आहे बीडमध्ये कायद्याची भीती पुरली नाही एक काळ जावं लागेल आणि प्रशासनाचा आणि अधिकाऱ्यांचा धाक बसला पाहिजे मराठी माझी आई आहे तिचा अपमान होतोय तिचा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे मराठी भाषा अतिक्रमण करण्यासाठी हिंदी का आणताय हे उजव्या विचारसरणीचे अतिरिकी असतात ते हे करतात मराठी माणसाने काय खायचं काय प्यायचं हे काही लोक ठरवत आहेत जो कोणी महाराष्ट्र भाषेसाठी उभा राहील तो आमचा बंधू आहे मराठी भाषेचा अपमान रोखण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे मराठी माणसाचा मुंबईमध्ये जीव गुदमरेल हे नक्की



















