एक्स्प्लोर

Israel attacks Lebanon : इस्त्रायलचा लेबनॉनवर क्षेपणास्त्र हल्ला, 356 लेबजीनांचा मृत्यू

Israel attacks Lebanon  : इस्त्रायलचा लेबनॉनवर क्षेपणास्त्र हल्ला, 356 लेबजीनांचा मृत्यू

पेजर आणि सौर उपकरणांच्या स्फोटानंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने आज पुन्हा लेबनॉनमध्ये तब्बल 300 ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात 356 जणांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  इस्रायल डीफेन्स फोर्सच्या प्रवक्त्यानेही हल्ल्याला दुजोरा दिला असून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने ज्या इमारतीत रॉकेट्स आणि शस्त्र लपवून ठेवली आहेत त्या इमारतींच्या आसपास राहणाऱया लोकांना तत्काळ घरे रिकामी करण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले आहे.  गेल्या पाच दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. गेल्या आठवडय़ात गुरुवारी हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले केले आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी संबंधित ठिकाणांवर हल्ले करण्यात येत असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्याचबरोबर यापुढेही सातत्याने हल्ले करणार असेही इस्रायलने म्हटले आहे.  निरपराधांना मारणे हा घोर अपराध – लेबनॉन पंतप्रधान  लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. लेबनॉनमधील गावे, चौक नष्ट करण्याचे इस्रायलचे ध्येय असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच इस्रायलचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मिकाती यांनी संयुक्त राष्ट्रांना केले आहे. अशाप्रकारे निरपराध लोकांना ठार मारणे हा घोर अपराध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget