एक्स्प्लोर
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप पहिल्याच दिवशी मागे घेतलाय. हा संप येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांवरचं टेन्शन दूर झालं आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीमधील जवळपास १७ लाख कर्मचारी संपावर गेले होते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातला अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिलं. त्यानंतर आता संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली .
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधव

Contract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम

9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP Majha

Orange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दर

ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement