एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Rain : मराठवाड्यात मुसळधार पाऊस, नद्यांना आलेल्या पुरात शेती आणि घरं पाण्याखाली
Maharashtra Rain : राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलं आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी घरं पाण्यात गेली आहेत. या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे घरांत पाणी शिरलं तर अनेक ठिकाणी उभी पीकं पाण्याखाली गेली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 3 PM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Mahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र
ABP Majha Headlines : 2 PM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement