ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6:30 AM : 22 May 2023 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6:30 AM : 22 May 2023 : Maharashtra News
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक, आदेशाविरोधात वरील कोर्टात दाद मागणार, गृहमंत्री फडणवीसांची घोषणा
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालला आज कोर्टात हजर करणार, विशाल अगरवाल अल्पवयीन आरोपीचे वडील
न्यायही पैशाने विकत घेतला जातोय असा हिंदुस्तान मोदी बनवतायत, पुणे अपघातप्रकरणावर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
मराठवाड्यात जलसाठ्याने तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड
नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू, धरणावर फिरायला गेलेले पाच जण बुडाले
आयपीएल स्पर्धेतील प्ले ऑफ सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान, दोन्ही संघासाठी 'करो या मरो'ची स्थिती.