एक्स्प्लोर

Hasan Mushrif Full PC : माफी नाही...आव्हाडांना अद्दल घडवण्याची गरज, हसन मुश्रीफ संतापले

कोल्हापूर : दोघांना पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) चिरडून मारणाऱ्या पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पल थेट कचऱ्यात टाकून देण्यात आल्यानंतर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्यातील ससून हॉस्पिटलची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. विनायक काळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीनंतर मुश्रीफ यांनी शेरा मारल्याने डाॅक्टर अजय तावरेची नियुक्ती अधीक्षक पदावर करण्यात आली होती, असे काल पत्रकार परिषदेत केले होते. यानंतर विनायक काळे यांना सुद्धा सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. विनायक काळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मंत्र्यांच नाव घेतल्यानेच कारवाई करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. 

विनायक काळे यांच्यावर कारवाई का करण्यात आली?

या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा (Hasan Mushrif on Sassoon Hospital Dean )केला. मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितले की, डॉक्टर तावरेबाबत मी अनेकवेळा खुलासा केला आहे. आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावर मी शेरा मारला आहे. मात्र यापूर्वी याच ससून हॉस्पिटलमध्ये उंदीर चावून एकाचा मृत्यू झाल्यानंतर तावरेवर कारवाई करण्यात आली होती. तसेच पदमुक्त करण्यात आलं होतं. मात्र पदावर नसताना तावरेनं हा कारनामा केला आहे. ही चूक अक्षम्य असून त्यांना जीवनाची अद्दल घडवणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. पुन्हा अशी चूक कोणाकडून होणार नाही, अशी कारवाई तावरेवर केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

पैशाच्या लालसेपोटी डॉक्टर तावरेनं केलेला कारनामा चुकीचा

विनायक काळे यांच्यावर कारवाई का करण्यात आली? याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सॅम्पल कचऱ्यामध्ये फेकून देण्याच्या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीकडून विनायक काळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी त्याची पार पाडली नाही, त्यांनी निष्काळजीपणा दाखवला असल्याने सक्तीच्या राज्यावर पाठवण्यात आल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. पैशाचे लालसेपोटी डॉक्टर तावरेनं केलेला कारनामा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा हे खपवून घेणार नाहीत, दोषींवर कारवाई केली जाईल, कितीही मोठा असला, तरी कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया
Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Embed widget