Gunaratna Sadavarte on Manoj Jarange: जरांगे लक्षात ठेव, जीभेला लगाम दे, तुझ्या पोसणाऱ्याला मोजत नाही
सात महिन्यानंतर आज छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत गुणरत्न सदावर्ती साहेब स्वागत आहे एबीपी माझामध्ये भुजबडांनी शपथविधी घेतल्यानंतर मनोज जरांगे आणि अंजली दमानियाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. काय सांगाल? मला असं म्हणायचं आहे की आमचा भटक्या विमुक्तातला आमचा ओबीसींचा आमच्या फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे श्री चगन भुजबळ साहेब यांना मंत्री केल्यामुळे सामान्य कष्टकरी नागरिकांमध्ये आणि खुल्या विचाराच्या नागरिकांमध्ये जाती अंधजरंगे सारखे काही पावशेर सोडले आणि सो कॉल्ड स्वतःला काय म्हणतात ते सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेणाऱ्या व्यवसायिक लोकांना जर सोडलं तर सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये देशातील पुरोगामी मना. देशातील फुलेशाहू आंबेडकरांना मानणाऱ्या तमाम कष्टकऱ्यांना म्हणा भुजबळ साहेब मंत्री झाल्याचा आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद आहे. जो मराठ्यांना आरक्षणाच्या विरोध करत आहे त्याला मंत्रीपदात घेतल जात असल्याच मनोज जरंगेनी सांगितलेल आहे. बघा, मला कोणाला अक्कल नाही असं म्हणायचं नाही, परंतु जरंगे लक्षात ठेव, जरंगे लक्षात ठेव, तुझ्या जिभेला लगाम दे, अरे. माणूस म्हणून पैदा होतय माणूस तर माणसासारखा वर्तन करायच असतय सन्माननीय भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये तू जे वक्तव्य करत आहेस ते अत्यंत निंदाजनक आहे तुझा जो कोणी पोचणार आहे आणि तुला भुकायला लावणार आहे त्याला आम्ही मोजत नाहीत लक्षात ठेव मनोज आणि म्हणून मला हे सांगायचे मनोज तुझ्यासारखे आम्ही जातीवादी नाहीत ना भुजबळ साहेब जातीवादी नाहीत























