एक्स्प्लोर
Advertisement
GST Meeting : GST कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय, दुर्मीळ आजारांवरील औषधं होणार स्वस्त
वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी कौन्सिलनं कॅसिनो, अश्वशर्यती आणि ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर आकारण्याची घोषणा केली आहे. जीएसटी कौन्सिलच्या नवी दिल्लीत झालेल्या ५०व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे जीएसटी कौन्सिलनं सिनेमागृहांमधल्या खाद्यपदार्थांवरचा जीएसटीही कमी करण्याची घोषणा केली आहे. सिनेमागृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आजवर १८ टक्के जीएसटी आकारला जात होता. पण आता तो कमी करून पाच टक्के करण्याच्या निर्णयाला जीएसटी कौन्सिलमध्ये मंजुरी देण्यात आली. कर्करोग आणि इतर काही दुर्मिळ आजारांवरच्या उपचारांसाठी आयात करण्यात जाणार्या औषधांवरच्या जीएसटीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement