एक्स्प्लोर
Amravati Wedding Attack: बडनेरामध्ये लग्न सुरु असताना नवरदेव Sujalram Samudre वर चाकू हल्ला, ड्रोन व्हिडिओ समोर
अमरावतीच्या (Amravati) बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरु असलेल्या लग्न समारंभात नवरदेव सुजलराम समुद्रे (Sujalram Samudre) याच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपींनी दुचाकीवरून पळ काढल्याचेही चित्रीकरणात दिसत आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर नवरदेवाचे वडील आरोपींना पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने नवरदेवावर हल्ला केला आणि पळून गेला'. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















