एक्स्प्लोर

Dawood Ibrahim :दाऊदच्या नातलगाच्या लग्नात Girish Mahajan विरोधकांचा आरोप,देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Dawood Ibrahim :दाऊदच्या नातलगाच्या लग्नात Girish Mahajan विरोधकांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजन हे दाऊदच्या एका नातेवाईकाच्या लग्नात उपस्थित होते. असा आरोप विरोधी पक्षाने केलाय. हे आरोप करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक फोटोही पत्रकारांना दाखवलाय. दरम्यान, ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते त्या धर्मगुरु शहर-ए-खतीब यांचा दाऊदशी संबंध नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तसेच, गिरीश महाजनांवर आरोप करताना खातरजमा करणं आवश्यक असल्याचंही फडणवीस म्हणालेत. त्यानंतर, स्वत: गिरीश महाजन यांनीही आपली बाजू मांडलीय. विरोधकांनी आपल्यावर खोटे आरोप केले असून, त्या लग्नाला २० ते २५ नेते उपस्थित होते. त्याचसोबत, मुलीकडच्यांचे दूरचे नातेवाईक दाऊदच्या जवळचे आहेत, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नसल्याचं महाजनांनी म्हटलंय.

Dawood Ibrahim Updates :  फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. दाऊदच्या प्रकृती बाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनीदेखील (Mumbai Police) आपली सूत्रे हलवली. मुंबई पोलिसांना दाऊदच्या प्रकृतीबाबत (Dawood Ibrahim Health Updates) मोठी अपडेट मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र, दाऊद इब्राहिमला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget