एक्स्प्लोर

Navratri 2021 : घटस्थापनेनिमित्त देवदेवतांची मंदिरं सजली, साडेतील शक्तीपीठांचं दर्शन ABP Majha वर

Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाकात नथ, इरकलचं लुगडं; सभापती बनलेल्या लेकाला पाहण्यास आई विधिमंडळात येते तेव्हा...

Fake currency In Maharashtra: नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!
नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!
FII : विदेशी गुंतवणूकदारांकडून जुलैमध्ये विक्रीचा धडाका, भारताच्या इक्विटी मार्केटमधून FII चा काढता पाय, आकडेवारी समोर
विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, पुन्हा विक्रीचं सत्र सुरु, जुलै महिन्यात 11778 कोटी रुपये काढून घेतले
Mangalwedha Crime News: विवाहित प्रेयसीला घरातून पळवलं, वेडसर महिलेला जाळलं; मंगळवेढ्यातील 'दृश्यम' चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी
विवाहित प्रेयसीला घरातून पळवलं, वेडसर महिलेला जाळलं; मंगळवेढ्यातील 'दृश्यम' चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Mumbai Court Infrastructure | खासदार Ravindra Waikar यांनी Andheri Court मधील वकील समस्यांवर दिले आश्वासन.
Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
Mumbai Hawkers | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन, Industry Minister Uday Samant यांचे २४ तासांत तोडग्याचे आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाकात नथ, इरकलचं लुगडं; सभापती बनलेल्या लेकाला पाहण्यास आई विधिमंडळात येते तेव्हा...
नाकात नथ, इरकलचं लुगडं; सभापती बनलेल्या लेकाला पाहण्यास आई विधिमंडळात येते तेव्हा...
Fake currency In Maharashtra: नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!
नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!
FII : विदेशी गुंतवणूकदारांकडून जुलैमध्ये विक्रीचा धडाका, भारताच्या इक्विटी मार्केटमधून FII चा काढता पाय, आकडेवारी समोर
विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, पुन्हा विक्रीचं सत्र सुरु, जुलै महिन्यात 11778 कोटी रुपये काढून घेतले
Mangalwedha Crime News: विवाहित प्रेयसीला घरातून पळवलं, वेडसर महिलेला जाळलं; मंगळवेढ्यातील 'दृश्यम' चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी
विवाहित प्रेयसीला घरातून पळवलं, वेडसर महिलेला जाळलं; मंगळवेढ्यातील 'दृश्यम' चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी
सांगली -सातारकरांनो सावधान! कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवला, कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, किती पाणी सोडलंय?

भारताचे पंतप्रधान असोत किंवा चीनचे राष्ट्रपती, गंभीर परिणाम भोगावे लागतील! 'नाटो'कडून थेट धमकी, प्रकरण नेमकं काय?

युतीची घोषणा... शिवशक्ती अन् भीमशक्तीच्या युतीची सुरुवात ठाण्यातूनच झाली, एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची आठवण

Ambadas Danve: मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
Embed widget