एक्स्प्लोर
क्लासवरून येताना तरुणीला ट्रकची धडक, डोक्यावरून चाक गेल्यानं जागीच जीव सोडला, नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik Accident: या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांनी संताप व्यक्त करत ट्रकचालकाला चोप दिला.
Nashik Accident
1/7

नाशिक शहरातील वडाळा रोड परिसरात सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 16 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
2/7

मृत तरुणीची ओळख सुहाना शेख (वय 16) अशी असून, ती क्लासवरून घरी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांनी संताप व्यक्त करत ट्रकचालकाला चोप दिला.
Published at : 15 Jul 2025 05:47 PM (IST)
आणखी पाहा























