एक्स्प्लोर
Advertisement
Gautami Patil : गौतमी पाटीलसाठी आता आयोजकांच्या खिशाला लागणार कात्री
सबसे कातिल गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलला अजूनही राज्यभरातून अफाट मागणी आहे.. मात्र आता तिचा कार्यक्रम आयोजकांना जवळपास चौपट महागात पडणार आहे त्यामुळे याचा फटका आयोजकांसह गौतमी आणि तिच्या चाहत्यांना देखील बसण्याची शक्यता आहे . गौतमीचा कार्यक्रम आणि चाहत्यांची हुल्लडबाजी हे जणू समीकरणच झाले आहे . यात कधी प्रेक्षकात हाणामारी होते तर कधी पोलिसांना या हुल्लडबाजांवर काठ्या चालवावा लागतात . अशातच परवा या हुल्लडबाजांचा फटका माध्यमांच्या कॅमेरामॅनलाही सोसावा लागला . यामुळेच आता पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना सर्व परवानग्या सोबत पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे आणि याच पेड बंदोबस्तामुळे आयोजकांच्या खिशाला जवळपास चौपट कात्री लागणार आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Full PC : भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत
Ram Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?
Sudhir Mungantiwar Nagpur : सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर? माध्यमांशी चर्चा करताना काय म्हणाले?
Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे
Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement