Ganeshotsav 2024 : आतुरता बाप्पाच्या आगमनाची; दादर मार्केट, तुळशीबागेत खरेदीसाठी भाविकांची गर्दी

बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस उरलेत त्यामुळे बाजारपेठा सज्ज झाल्यात.. मखर, कृत्रिम फुले, हार, सजावटीचं साहित्य, पुजेच्या साहित्याने बाजारपेठा खुलून गेल्यात. दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झालीये. स्टेशनबाहेरील मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडालीये. तर तुळशीबागेतही मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळतंय. बाप्पाच्या सजावटीसोबतच गौरीचे मुखवटे, दागिने खरेदीसाठी महिला वर्गाने मोठी गर्दी केलीये..
आतुरता बाप्पाच्या आगमनाची
दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड
तुळशीबागेत खरेदीसाठी भाविकांची गर्दी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आमगन सोहळा
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळ्याची..मोठ्या उत्साहात चिंतामणीच्या राजाचा आगमन सोहळा सुरु आहे.. भाविकांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केलीये