एक्स्प्लोर
Advertisement
First Day Of School : राज्यात आजपासून शाळा सुुरु,विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण : ABP Majha
नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरूवात होतेय.. आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्यात... विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातंय.. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनींही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात..
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement