एक्स्प्लोर
कृषी पंप जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा; 5 लाख 82 हजार शेतकऱ्यांकडून वीजबिल भरणा
राज्यात सध्या वीज बिलांचा प्रश्न गाजत असताना या वीज बिलांची नवी माहिती समोर आली आहे. सरकारच्या कृषी पंप विज जोडणी धोरणानंतर राज्यातल्या सुमारे ५ लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज बिलं भरली आहेत. यातून महावितरणकडे ५११ कोटी २६ लाख रुपये जमा झालेत. प्रादेशिक कार्यालय विभागानुसार पुणे विभागात सर्वात जास्त २०१ कोटी, कोकण विभागात १७२ कोटी, औरंगाबाद विभागात ९० कोटी तर नागपूर विभागानं ४८ कोटी रुपये भरले आहेत. या भरलेल्या ५११ कोटींवर शेतकऱ्यांना २५६ कोटी रुपयांच्या सवलतीचा लाभ झाला आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















