एक्स्प्लोर
Advertisement
Fake School Action : बोगस शाळांवरील कारवाईसाठी 25 एप्रिलची मुदत, सूरज मांढरेंचे आदेश
राज्यातील अनधिकृत शाळांवर शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कारवाई करा, असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. दंड आकारणे, एफ आय आर दाखल करणे,शाळा बंद करणे इत्यादी कारवाई 25 एप्रिल पूर्वी केली जाणार आहे. विभागातील शाळांचे वैधता प्रमाणपत्राची तपासणी पूर्ण करून अंतिम अहवाल 18 एप्रिल सकाळी 11 ते 5 या वेळेस सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे यानंतर कार्यवाही करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाहीये. बोगस शाळांवरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली जाणार आहे.. बोगस शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!
Ravindra Waikar Jogeshwari Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement