एक्स्प्लोर
EVM-VVPAT Row: 'VVPAT लावा किंवा Ballot Paper वापरा', Gudhade यांच्या याचिकेवर HC ची नोटीस
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (VVPAT) लावण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुधडे (Prafulla Gudhade) यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. 'ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट बसवा अन्यथा मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्या', अशी स्पष्ट मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) नोटीस बजावली आहे. खंडपीठाने आयोगाला उत्तर दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे आता स्थानिक निवडणुकांमध्ये पारदर्शकतेसाठी व्हीव्हीपॅट वापरले जाणार की मतपत्रिकांचा पर्याय निवडला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement



















