Eknath Shinde on Badlapur : 8-9 तास चाललेलं बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित; शिंदेंचा आरोप
Eknath Shinde on Badlapur : 8-9 तास चाललेलं बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित; शिंदेंचा आरोप
रत्नागिरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर दाखल मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उद्योग मंत्री उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती थोड्याच वेळात विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत भाषण pointers विमानतळ टर्मिनल्स सर्व स्ट्रक्चर बांबूच असेल लवकरच इथून विमान टेकऑफ घेईल लवकरच विमानतळाचे स्वप्न पूर्ण होणार रत्नागिरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण pointers सर्व विमानतळ परिपूर्ण असले पाहिजेत सर्व विमानतळावरती नाईट लँडिंग सुविधा आवश्यक विमानतळावरती नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करा सरकार सुद्धा हा विषय गांभीर्याने घेईल माझी संकल्पना आहे तालुका वाईज हेलीप्लॅड झाली पाहिजेत कोकणात पर्यटनाला खूप चालना दहा हजार कोटी रुपयांचे डिफेन्सचा पार्ट बनवण्यासाठी अंबानी यांनी माझ्याशी संपर्क केला आहे उद्योजकांसाठी महाराष्ट्रात चांगलं वातावरण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि सुरू केली पहिलं राज्य सुशिक्षित बेरोजगारांना आपण दहा हजार रुपये देतो कोकणाला पर्यटनासाठी मोठी चालना बांबूंचे उत्पन्न चांगला आहे... राजकारणात तर बांबू लागतो... (( मुख्यमंत्र्यांची ही मिश्किल टिपणी ) मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला सध्या एकही भाजपचा स्थानिक नेता, व मंत्री हजर नाहीत.. रवींद्र चव्हाण यांचा दौरा देखील अचानक दौरा रद्द झाला...