एक्स्प्लोर

Eknath Shinde Kolhapur Speech:लाडकी बहीण ते शेतकऱ्यांना कर्जमाफी,मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा

आजची सभा खूप ऐतिहासिक आहे 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला आई अंबाबाईने नेहमीच आम्हला आशीर्वाद दिला आहे आज देखील आई अंबाबाई आम्हला आशीर्वाद देईल 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ वजननाम्यातील 10 कलमं जनतेच्या समोर ठेवतो आहे आम्ही बोलतो ते करून दाखवतो 1. लाडक्या बहिणींचे 1500 वरून 2100 अनुदान करणार 2. 25 हजार महिलांची पोलीस भरती करणार आहे 3. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे 4. शेतकरी सन्मान योजना 12 हजार वरून 15 हजार करणार आहे 5. राज्यात कुणीही उपाशी झोपणार नाही 6. वृद्धांना 1500 वरून 2100 पेन्शन देण्याचा निर्णय घेतोय 7. जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार 8. 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला 9. राज्यातील पानंद रस्ते बाधण्याचा निर्णय घेतला 10. वीज बिलात 30 टक्के कपात करण्याचा आम्ही निर्णय घेतोय   लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले आता नागपूरचा कोणतरी कोर्टात गेला आहे कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही तुमचे आशीर्वाद मिळण्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आकडते घेणार नाही आम्ही दिल्लीला जातो तर म्हणता दिल्लीला जातात आम्ही निधी आणायला जातो पण तुम्ही दिल्लीला जाता की माझा चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा म्ह्णून तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल विकासाचे मारेकरी म्हणून महाविकास आघाडीची नोंद होईल शक्तीपीठ मार्ग ज्यांना नको असेल त्यांना देणार नाही तुमच्या मनाच्या विरोधात काहीही केलं जाणार नाही आज कुणी तरी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांची मंदिरं बांधणार पण हे मुख्यमंत्री असताना आमची मंदिरं बंद ठेवली लॉकडाऊन हा त्यांचा आवडीचा विषय होता या लॉकडाऊनमध्ये भ्रष्टाचार केला लॉकडाऊनच्या नावाखाली हे लपून बसायचे मोदीजी राज्यात आले की यांच्या पोटात दुखतं मोदीजी यांनी जगात देशाला मान सन्मान मिळवून दिला त्या मोदींवर बोलण्याची तुमची लायकी आहे का? लोकसभेला खोट नेरेटिव्ह तयार करून लोकांना फसवलं आता लोकांना पश्यताप होतो जब तर सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा धनुष्यबाण हा बाळासाहेबांचाच आहे पण तो आम्ही जपला आहे काँग्रेसने कधीच शिवसेना संपवली असती लोकसभेला उबाठा आणि आम्ही 13 ठिकाणी आमने सामने आलो त्यापैकी 7 जागांवर आम्ही जिंकलो या योजना बंद करतो म्हणता, सत्ता येऊ दे त्यांना जेलमध्ये टाकू म्हणता हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील जनतेसाठी 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पूर्वी इथं आपलं ठरलंय म्हणायचे पण मी म्हणतो वारं फिरलंय इथं कायम धनुष्यबाण यायचा मात्र काँग्रेसने ती जागा काढून घेतली पण वरून बघणाऱ्या बाळासाहेब यांनी तो हात काढून घेतला इतके आमदार माझ्यासोबत आले ते का आले याचा विचार न करता गद्दार म्हणता युज ऍण्ड थ्रो करण्याची त्यांची पद्धत आहे देवेंद्र फडणवीस यांनी 50 वेळा फोन केला होता येत्या 23 तारखेला छोट्या लवंग्या फोडायच्या नाहीतर तर मोठे बॉंब फोडायचे आहेत आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget