एक्स्प्लोर
Advertisement
Ekanth Shinde On Uddhav Thackeray : लंडन ते लखनौ सर्व प्रकरणांची, कागदपत्रे माझ्याकडे; ठाकरेंना इशारा
Ekanth Shinde On Uddhav Thackeray : लंडन ते लखनौ सर्व प्रकरणांची, कागदपत्रे माझ्याकडे; ठाकरेंना इशारा. उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौपर्यंतच्या सर्व प्रकरणांची कागदपत्रे आपल्याकडे आहे. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही लक्षात ठेवा, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंनी दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. तसंच पोराटोरांवर आपण बोलत नाही. ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. याशिवाय मिलिंद नार्वेकरांना कोणतीही ऑफर दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती
Abhijit Adsul VS Navneet Rana : आम्ही आता गप्प राहणार नाही, अडसूळ यांचा राणांवर पलटवार
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 07 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 8 PM 07 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion