एक्स्प्लोर
ED Raids: कोल्ड्रिप कफ सिरप प्रकरण, चेन्नईत सात ठिकाणी ईडीचे छापे
विषारी कोल्ड्रिप (Colddrip) कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) झालेल्या २२ मुलांच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी चेन्नई (Chennai) येथील Sresan Pharma या उत्पादक कंपनीशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. कंपनीचे मालक जी. रंगनाथन (G Ranganathan) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) औषध नियंत्रण कार्यालयातील उच्च अधिकार्यांच्या निवासस्थानांवरही धाडी टाकण्यात आल्या. हा तपास Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत केला जात असून, कंपनीचे आर्थिक व्यवहार आणि अधिकाऱ्यांसोबतच्या अवैध देवानघेवाणीची चौकशी केली जात आहे. कोल्ड्रिप सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (diethylene glycol) या विषारी औद्योगिक सॉल्व्हेंटचे प्रमाण घातक पातळीवर आढळले होते, ज्यामुळे मुलांच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत
Advertisement
Advertisement






















