एक्स्प्लोर
Farmers : राज्यभरातील नगदी पिकं धोक्यात, कमी पाऊस पडल्यानं अनेक भागांत शेतकऱ्यांचा पिकांवर ट्रॅक्टर
शेतकऱ्यांवर वैतागून पिकांवर चक्क ट्रॅक्टर फिरवला आहे. भाव नसल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पीक रानातच करपून गेले आहे. अशा परिस्थितीत पालेभाज्यांनाही अपेक्षीत भाव मिळेनासा झाला आहे .
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
आशिया कप 2022
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















