एक्स्प्लोर

PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार

PM Kisan : केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 पासून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात.

पीएम किसान

1/5
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्त्याद्वारे लाभ देण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधीद्वारे एका हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.

2/5
पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात  20 हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते वाराणसी येथून 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जारी करण्यात आला. या हप्त्यात 9 कोटी 71 लाख 41 हजार 402 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले.

3/5
पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर एक  नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये काही संशयास्पद प्रकरणं आढळल्याचं म्हटलंय.

4/5
पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या निकषांचं उल्लंघन होणाऱ्या दोन बाबी सांगण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी  1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील एक पेक्षा अधिक शेतकरी लाभ घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये पती पत्नी, 18 वर्षांवरील सदस्य किंवा 18 वर्ष पूर्ण नसलेली मुलं यांचा समावेश आहे.

5/5
1 फेब्रुवारी  2019 जमीन खरेदी केलेले शेतकरी आणि एकाच कुटुंबातील एका पेक्षा अधिक लाभार्थी यांची प्रत्यक्ष पडताळणी होत नाही तोपर्यंत त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या वेबसाईटवर Know Your Status ला भेट देऊन स्थिती तपासावी असं आवाहन करण्यात आलं आहे.आता शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलंय.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरीची मोठी संधी! पगार मिळणार 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजार, काय आहे पात्रता? कुठे कराल अर्ज 

9 ते 5 ची नोकरी सोडली, कंटेंट क्रिएशनची आवड जोपासली, अल्पावधीतच साराने मिळवले तब्बल  82.27 लाख रुपये 

ना धोका ना कोणती भीती! 5 वर्षात 5 लाख रुपये मिळवा, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे जबरदस्त योजना

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी

Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ

निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग

Embed widget