एक्स्प्लोर
Advertisement
Dr.Ambedkar Jayanti 2023 : याच येरवडा कारागृहात झाला 'Pune करार' : ABP Majha
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक जुन्या घटनांना उजाळा मिळतोय.. त्यातीलच एक ऐतिहसिक घटना म्हणजे पुणे करार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन्ही महापुरुषांच्या आयुष्यात पुणे कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 24 सप्टेंबर 1932 ला पुण्यातील येरवडा कारागृहात झालेल्या पुणे करारामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर कायमस्वरुपी परिणाम झाला. देशात मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत की राखीव मतदारसंघ यावरून महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये तीव्र मतभेद होते. महात्मा गांधी येरवडा कारागृहात कैद असताना तोडगा निघाला आणि पुणे करार अस्तित्वात आला
महाराष्ट्र
Maharashtra Politics Special Report :राज्याच्या राजकारणात वादाचा बांबू, वक्तव्यावरुन वाद विवाद
Anil parab : 50 टक्के मराठी माणसांना आरक्षण द्या, अनिल परबांची मागणी
Pune Drugs : ड्रग्जचं कोठार, पुण्यात हाहाकार एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन
Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion