एक्स्प्लोर
Advertisement
Women's Day 2022: महाराष्ट्रात फिरायचा प्लॅन करताय? महिला दिनानिमित्त खास ऑफर ABP Majha
या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पर्यटनाचं नियोजन करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी... तुम्ही जर येत्या आठवड्यात ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर राज्यातील MTDC गेस्ट हाऊसमध्ये तुम्हाला तब्बल ५० टक्के सवलत मिळणार आहे...महिला दिनाचे औचित्य साधून MTDC ने ही खास सवलत दिली आहे... ६ ते १० मार्च दरम्यान ही सवलत लागू असेल...राज्यात एमटीडीसीची ३० हून अधिक पर्यटक निवास आणि उपाहारगृहं असून यामध्ये एक हजारपेक्षा अधिक निवास कक्ष आहेत. या सर्व ठिकाणी ही ऑफर लागू असेल... ५० टक्के सवलीतीसाठी mtdc च्या संकेतस्थळावर प्रोमो कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत....
बातम्या
ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
पुणे
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement