एक्स्प्लोर
Advertisement
Diwali 2023 :दिवाळीमुळे रिटेल व्यापाऱ्यांना अच्छे दिन, विक्री किमान 50 हजार कोटींनी वाढल्याची शक्यता
दिवाळी रिटेल क्षेत्राला अच्छे दिन घेऊन आलाय. रिटेल व्यापाराने दिवाळीत उच्चांक गाठलाय. वस्तूंच्या खरेदीचं प्रमाण ३.७५ लाख कोटींवर गेलंय. एकीकडे सेन्सेक्स आणि निफ्टीने गुंतवणूकदारांची निराशा केली असली तरी नागरिकांचा सणाचा उत्साह तसूभरही कमी नाही. दिवाळी, पाडवा, भाऊबीज, त्यानंतर लगेच सुरू होत असलेली लग्नसराई, छटपूजा यामुळे किमान ५० हजार कोटींची रिटेल विक्रीची वाढ झाल्याचा अंदाज आहे. ऑल इंडिया ट्रेडर्स संस्थेने ही आकडेवारी जाहीर केलीय.
महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले
ABP Majha Headlines : 7 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement