एक्स्प्लोर
Advertisement
Dhananjay Munde On Sharad Pawar : तेव्हा आर. आर.पाटील यांना मुख्यमंत्री का केलं नाही, मुंडेंचा पवारांना सवाल
Dhananjay Munde On Sharad Pawar : तेव्हा आर. आर.पाटील यांना मुख्यमंत्री का केलं नाही, मुंडेंचा पवारांना सवाल. अजित पवारांच्या पाठोपाठा आता धनंजय मुंडेंनीही शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर धनंजय मुंडेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा जास्त असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय. ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादीचे 78 आमदार आले त्यावेळी स्वर्गीय आर आर पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र ती संधी का घालवली असा प्रश्न आजही कायम असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement