एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार

1) इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीसांनी मारली, संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं https://tinyurl.com/5baw629p मला फक्त बाळासाहेब ब्रँड माहिती, इतर कोणताही ब्रँड माहिती नाही, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले, घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत https://tinyurl.com/2bnad839

2) कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल, जैन साधू निलेश मुनींचा इशारा, जन कल्याण पार्टीची स्थापना, कबुतर राहणार पक्षाचं चिन्ह https://tinyurl.com/mpcaj7ps डॉक्टर मूर्ख, कबूतर शांतता प्रिय प्राणी, एक-दोन जण मेल्यानं काय होतं? जैन मुनी कैवल्य रत्न यांचं वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/3fcezm8f तुम्ही इतरांना ज्ञान देता तर मग तुमच्या मंदिराला लावलेल्या जाळ्या काढून टाका, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची जैन मुनींवर टीका https://tinyurl.com/j5fescny

3) संग्राम जगतापांची मुस्लिमविरोधी भूमिका मान्य नाही, कारणे दाखवा नोटीस पाठवणार; वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम https://tinyurl.com/ymrtm4x

4) कोणत्याही पक्षाचा असला तरी गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांना मोडून काढा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाशिक पोलीस आयुक्तांना निर्देश https://tinyurl.com/3avv5kdk आगामी निवडणूक महायुतीतच लढवायची, पण काही जण आमच्याशी छळ कपट करतात, मंत्री संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yc6ejdc6

5) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 35 हजार 440 कोटींच्या दोन नवीन योजनांची घोषणा https://tinyurl.com/5ynd6kx6 मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार, राज्यात खासगी भूमापक येणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/42t9m3mz

6) सुधीर मुनगंटीवारांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, ही भेट मंत्रीपदासाठी नसून राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2s37t4xf राज ठाकरेही मविआच्या नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार; खासदार संजय राऊतांची माहिती, फडणवीसांसह शिंदेंनाही निमंत्रण https://tinyurl.com/5bzmdvmz 

7) मी मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार झालात, मंत्री जयकुमार गोरेंचा शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांना टोला, शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केल्याची चर्चा  https://tinyurl.com/3axzbfdc  बीडमध्ये यायचं असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच यावं, छगन भुजबळांना मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा, महाएल्गार सभेला विरोध https://tinyurl.com/mx7r8pxb

8) सलग पाचव्या दिवशी गो गॅसच्या नागपुरातील कार्यालयसह गोदामावर आयकर विभागाची छापेमारी; कोट्यवधींचं घबाड सापडल्याची माहिती https://tinyurl.com/52wtjxbe लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार https://tinyurl.com/38uavdd6 मिरजमध्ये हवालदाराच्या चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या नोटा,  आरोपींकडून 1 कोटी 11 लाख रुपयांचा ऐवज जप्त https://tinyurl.com/43tfkwac

9) उद्योगपती अनिल अंबानींना मोठा धक्का, रिलायन्स पॉवरच्या मुख्य वित्तीय अधिकारी अशोक कुमार पालला अटक, ईडीची कारवाई https://tinyurl.com/y4vmvcw7 चांदीच्या दरानं गाठला नवा विक्रम, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारपेठेत दर पावनेदोन लाखाच्या पुढे https://tinyurl.com/56sb82e6

10) वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा धमाका, यशस्वीनंतर गिलनेही ठोकले शतक, 518 धावांवर डाव घोषीत, वेस्ट इंडिजचा डाव गडगडला https://tinyurl.com/2vay9z5u  बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हासमुळे सेहवागच्या खासगी आयुष्यात वादळ? पत्नीसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/bdhtexs9

एबीपी माझा स्पेशल

डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय? https://tinyurl.com/38nbfspy

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
Chhatrapati Sambhajinagar Crime News: 'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
Shahbaz Sharif on India: मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार, वडेट्टीवार म्हणाले, 'पाच वर्ष आमदारकी शिल्लक होती तरीही..'
Chhatrapati Sambhajinagar Crime News: 'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
'कानून हमारें हाथ में है'; महिलांनी हात जोडून गयावया केली, पण गुंड घाव घालत होते, ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळक्याने संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर
Shahbaz Sharif on India: मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
मुंबईपासून दिल्लीपर्यंत पराभव विसरणार नाहीत, मोदी सरकारला धडा शिकवला, 6 विमाने पाडली, त्यामध्ये तीन राफेल होती : पाक पीएम शाहबाज शरीफ
BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
Maharashtra Weather Today: राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
Embed widget