Devendra Fadnavis Meet Vinod Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेते विनोद पाटलांच्या भेटीला
Devendra Fadnavis Meet Vinod Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेते विनोद पाटलांच्या भेटीला
आमची कौटुंबिक भेट आहे राजकीय भेट नाहीए ही मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल होत सारथीची स्थापना केली मराठा समाजाच्या कल्याणासाठी आम्ही प्रयत्न केलेत कुणी कुठेही आरोप केले तरी समाज सुज्ञ आहे आमच्या विरोधातील लोकांनी मराठा समाजासाठी काम केलेल नाहीए 40 वर्ष राजकारण कणा-यांनी कधीच मराठा समाजासाठी काम केलल नाहीए ----------------------------------- विनोद पाटील मित्र आहे, मराठा आरक्षणाचा विषय होता आणि मी मुख्यमंत्री होतो , त्यावेळी त्यांची विशेष मदत आरक्षणाच्या कामासाठी झाली होती ... आरक्षण कसे द्यायचं, कसे टिकवायचं यासाठी ते सातत्याने मदत करत होते.... उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी ते आमची मदत करत होते.... आज संभाजीनगरला आलो असताना मी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.... त्यामुळेही ही राजकीय भेट नसून 100 टक्के कौटुंबिक भेट आहे.... मनोज जरांगे यांनी आपली भूमिका मांडल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू...तोपर्यंत आमची काहीही भूमिका नाही.... आम्ही आमचं काम करत आहेत, प्रामाणिकपणे मराठा आरक्षणाची भूमिका आम्ही घेतली... मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिले, ते उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात ते टिकवले...मी मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1 लाख पेक्षा उद्योजक केलं, सारथीची स्थापना केली.... शेकडो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत न्याय मिळाला.... आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली मराठा आरक्षणासाठी काम केला आहे.... आमच्यावर कुणीही कितीही वार केले तरी या समाजातील सूज्ञ लोकांना याची कल्पना आहे.... आमच्या समोर असलेल्या लोकांनी मराठा समाजासाठी एकही काम केलं नाही.... जे लोक 40-40 वर्ष राजकारणात होते, वेगवेगळ्या पदावर होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयात कधीही हात घातला नाही.... कधीही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही..... मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी अनेक दशक त्यांनी भूमिका मांडली आहे....त्यामुळे जनता फैसला करेल.... विनोद पाटील यांच्या भेटीनंतर काय संदेश जाणार याचा मी विचार केला नाही.... मी शंभर टक्के कौटुंबिक भेटीसाठी आलो आहे..... ऑन विनोद पाटील एक निवडणूक कुणाचीही भविष्य ठरवत नाही.. राजकारणात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात... मला वाटतं त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे..... त्यांनी नेहमी राजकीय भूमिका पेक्षा सामाजिक भूमिका घेतली.... ज्या दिवशी राजकीय भूमिका घेतील त्या दिवशी वेगळा विषय पाहिला मिळू शकतो.... ऑन संजय राऊत मी संजय राऊत यांना कधीच उत्तर देत नाही.... कारण त्यांना गांभीर्याने घेण्याचे कारण नाही.... गडांचा टोळीचे नाव त्यांच्याकडे नसेल तर कुणाकडे असेल... एवढी वर्ष जे त्यांच्यासोबत आहे त्यांची नाव त्यांच्याकडेच असतील... ऑन शरद पवार समाजात विभाजन झालं तर चांगला आहे असं शरद पवारांना म्हणायचं आहे का, मोदीजी यांचे स्पष्ट म्हणणं आहे एक है तो सेफ है.... याच्यामध्ये वावग काय आहे.... असे म्हणणे कुणाच्या पोटात दुखत असेल तर मग त्यांच्या मनात काय आहे, विभाजन करून राजकारण करायचं अशी मानसिकता त्यांची आहे का असा सवाल पैदा होतो...एक है तो सेफ है....एक है तो सेफ है....