Devendra Fadnavis Kolhapur Speech : ...तर आम्ही सोबत येतो, भर सभेत फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
Devendra Fadnavis Kolhapur Speech : ...तर आम्ही सोबत येतो, भर सभेत फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब आता दक्षिण मधून देखील पंजा गायब करायचा आहे अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आहे महाराष्ट्रातील जनतेची पुन्हा सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितला आहे कोल्हापुरात सुरुवात केली की सर्वत्र विजय मिळत असतो आज कोल्हापुरात उद्धवजी आले होते ते म्हणाले की इंग्रज सुरतेत होते ती सुरत शिवाजी महाराजांनी लुटली आता उद्धव ठाकरे यांना औरंगजेब याचे नाव घ्यायची लाज वाटते उद्धव ठाकरे म्हणाले सुरतेत जाऊन शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार पण उद्धव ठाकरे 22 वर्षांपूर्वी मोदीजीनी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला आहे उद्धवजी आधी मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारू आम्ही सोबत येतो शरद पवार यांना काय झालंय कळत नाही ते दररोज म्हणतात की गुजरातमध्ये सगळे उद्योग गेले गुजरात राज्याला जाहिरात करण्याची गरज नाही कारण हे महाविकास आघाडीचे नेते त्यांचा प्रचार करत आहेत महाराष्ट्रात 52 टक्के गुंतवणूक आम्ही आणली महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते याबद्दल कधी बोलत नाहीत ज्येष्ठ नेते सतत म्हणत असल्याने उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत त्यांचे हे वागणे महाराष्ट्र द्रोह नाही का? शरद पवार यांच्यावर टीका आम्ही लाडकी बहीण योजना आणली आता विरोधक म्हणतात की बहिणीला सुरक्षा द्या आम्ही त्यांना सुरक्षा देणार आहोतच पण आधी तुमच्या सारख्या वाचाळवीर पासून सुरक्षा दिली पाहिजे तुमचे नेते आमच्या बहिणींना माल म्हणतात, बकरी म्हणतात लाज वाटत नाही का असे बोलताना शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळेल याची व्यवस्थ आम्ही करणार आहोत कोल्हापूर, सांगलीला येणाऱ्या पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जाहीरनामा लवकरच येणार आहे पण त्यातील 10 मुद्दे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगणार आहेत महाविकास आघाडी सरकार आले तर सगळ्या योजना बंद करतील आई अंबाबाईचा आशीर्वाद घेतला आता तुमचा आशीर्वाद द्या तुमच्या मनातील महाराष्ट्र आम्ही घडवू
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)