एक्स्प्लोर

Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. आता उद्या नागपूरमध्ये  मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील चौथ्या मंत्र्याचं नाव समोर आलं आहे. नरहरी झिरवाळ हे 2019- 2024 या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते.  नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षाच्या कोट्यातून शपथ घेण्यासाठी आमदार नरहरी झिरवाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळून 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता नरहरी झिरवाळ यांच्या निमित्तानं दुसरं नाव मंत्रिपदासाठी समोर आलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीस
Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीस

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीसDevendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुकChhagan Bhujbal EXCLUSIVE : अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखतEknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची

Embed widget