Devendra Fadanvis Rajkot : राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याला 100 वर्ष काहीही होणार नाही-मुख्यमंत्री
Devendra Fadanvis Rajkot : राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याला 100 वर्ष काहीही होणार नाही-मुख्यमंत्री
ही आमच्यासाठी समाधानाची बाब त्याच तेजाने स्वाभिमाने हा पुतळा उभा झालाय दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्तापित करु आणि विक्रमी वेळेत प्रस्तापित झालाय मी पूजन केलंय, मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो शिवेंद्र राजे भोसले आणि रविंद्र चव्हाण यांचा काळात काम वेगाने केला सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय आयआयटीचे अभियंते, जेजे चे शिल्पकार होते सोबत वादळं आली त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत पुतळा राहू शकेल अशी रचना आहे जवळपास ९३ फुटाचा पुतळा आहे, १० फुटाचा चबुतरा आहे देशातलासर्वात उंच पुतळा देखील हा आहे किमान १०० वर्ष कुठल्या ही वातावरणात टिकेल १० वर्ष कंत्राटदार यांच्याकडे मेन्टेनन्सची जबाबदारी असेल आम्ही निर्धार केला होता कुठल्याही परिस्ंतीती महाराजांना साजेसा पुतळा तयार झालाय आजूबाजूच्या परिसरात देखील चांगल्या व्यवस्था तयार करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुभव मिळावा आणि भव्यता पाहाता यावी याचे देखील काम करु शिवसृष्टीच्या आधारावर संकल्पनेवर गोष्टी होतील जागेच्या उपलब्धतेवर ह्या सर्व गोष्टी होतील कोकण युतीच्या अजेंड्यावर प्राथमिकता आहे कोकणाला झुकतं माप देण्याचे काम केले आहे यापुढेही सरकारचे काम चांगलेच कोकणासाठी असेल सुरक्षेसंदर्भात आढावा घेतलाय वरीष्ठ अधिकारी बसलो होतो एसओपी रिव्हाईज केल्या आहेत जिल्हाजिल्हायात आपण तयारी देखील केली आहे ---------------------------------------- आज पुनः एकदा त्याच तेजाने , स्वाभिमानाने हा पुतळा उभा राहिला आहे विक्रमी वेळेत हा पुतळा आम्ही पुन्हा प्रस्थापित करू अशी घोषणा केली होती आणि ती आम्ही पूर्ण केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन नैसर्गिक वादळाचा अभ्यास करून पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे
दैदिप्यमान असा पुतळा उभा राहिला आहे पुतळा कोसळल्यानंतर त्याचदिवशी निर्णय घेतला आणि सुतार यांना फोन केला आणि त्यांनी देखील तात्काळ सांगितलं रेकीॅर्ड वेळेत उभा करु आता पुतळा उभा झालाय शिवाजी महाराज यांच्या पावलांनी हा परिसर पावन आहे प्रत्येक जण इथे आल्यानंतर प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वेळेत उभा राहिला पाहिजे अशात सुतार यांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठे योगदान आहे आम्ही माती पूजन करायला आलोय जवानांच्या पाठीशी उभं आहेत ते देखील शिवकार्यच करत आहेत मोठं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी आदराचे स्थान आहे






















