एक्स्प्लोर
Advertisement
Gokhle Bridge:धोकादायक गोखले पूल तोडण्यास सुरुवात, 13 जानेवारीपर्यंत प.रेल्वेचा मध्यरात्री मेगाब्लॉक
अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळं, तो पूल तोडण्याच्या कामास बुधवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. गोखले पूल वाहतुकीसाठी सात नोव्हेंबरपासूनच बंद करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेकडून आता रोज मध्यरात्रीनंतर चार तासांचा मेगाब्लॉक घेऊन, १३ जानेवारीपर्यंत या पुलाचं तोडकाम करण्यात येत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेनं आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. या मेगाब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या डाउन धीम्या मार्गावर मध्यरात्री सव्वा बारा ते पहाटे पावणेपाच वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. तसंच हार्बरच्या अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पावणेपाच वाजेपर्यंत रेल्वेसेवा बंद राहणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 2 PM : 13 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 13 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Baramati Ajit Pawar Bag Checking : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी,बॅगेत सापडल्या चकल्या
Justice KU Chandiwal : निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचे ABP Majhaवर गौप्यस्फोट
ABP Majha Headlines : 12 PM : 13 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement