एक्स्प्लोर
Delhi Blast: 'षडयंत्रकारियो को बक्शा नाही जाएगा', PM Narendra Modi यांचा Bhutan मधून थेट इशारा
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. भूतानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 'स्फोटासाठी जबाबदार असलेले कुठेही असले तरी तपास यंत्रणा त्यांना शोधून काढेल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे,' असे पंतप्रधान मोदींनी भूतानमधून ठणकावून सांगितले. या प्रकरणी तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीत परतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















