एक्स्प्लोर
Delhi Blast Probe: स्फोटात वापरलेली Hyundai i20 कार Pulwama च्या Tariq ला विकली, तपासात खुलासा
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात पुलवामा कनेक्शन समोर आले आहे. स्फोटासाठी वापरलेली Hyundai i20 कार मूळ मालक मोहम्मद सलमानपासून नदीम, नंतर फरिदाबादमधील डिलरमार्फत पुलवामाच्या तारिकपर्यंत पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात फरिदाबादमधून २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिल शकीलचीही चौकशी सुरू आहे. 'डॉक्टर मुजम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारिकने घाबरून आत्मघाती हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय'. या घटनेनंतर दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















