एक्स्प्लोर
Morning Prime Time Superfast News 9 AM सुपरफास्ट बातम्यांचा आढावा 12 Nov 2025 ABP Majha
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोट (Delhi Blast) प्रकरणी NIA ने तपासाची सूत्रे हाती घेतली असून, हा आत्मघाती हल्ला नसल्याचा निष्कर्ष काढला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज कॅबिनेट सुरक्षा समितीची (CCS) बैठक घेणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम सुनावणी सुरू होत आहे. या सुनावणीतील दिरंगाईवर बोलताना, 'न्यायालयाचीच विश्वासार्हता पणाला लागली आहे, आता कोर्टच ट्रायलवर आहे असं म्हणायला पाहिजे,' असं परखड मत उद्धव ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी व्यक्त केलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने काँग्रेसमधील (Congress) गटबाजी, महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणि अनेक नेत्यांचे पक्षबदल यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















