एक्स्प्लोर

Deepak Kesarkar On Badlapur School : त्या शाळेतील 15 दिवसांचं CCTV रेकॉर्डिंग गायब- केसरकर

Deepak Kesarkar On Badlapur School : त्या शाळेतील 15 दिवसांचं CCTV रेकॉर्डिंग गायब- केसरकर

कामिनी कायकर, निर्मला बुरे या दोन सेविकांची मुलांना शौचालयात घेऊन जाण्याची जबाबदारी होती  चौकशीच्या वेळी अनुस्पस्थ होत्या त्याच्या विरोधात कारवाईची शिफारसी कळवण्यात आल्या आहे त्या तिथे हजर असत्या तर हा प्रकार घडला नसता  त्यांना सह आरोपी करावी शिक्षण विभागाचे मत वर्ग शिक्षिका दिपाली देशपांडे आणि मुख्याध्यापक यांना पालकांनी सांगितलं..  दोघांनीही पोलिसांना कळवलं नाही  दोघींवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे 14 तारखेला कळवूनही त्यांनी कारवाई केली नाही  प्रशासनाला शाळेच्या पदाधिकाऱ्यांना आधी कळूनही त्यांनी कारवाई केली नसेल तर पॉस्को अंतर्गत कलम 19 आणि 21 अंतर्गत कारवाई व्हावी शिक्षण विभागाचे मत एफआरआय रात्री 10.17 मिनीटांनी झाली..उशीर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी  आरोग्य विभागाने उल्हासनगरमधील रुग्णालयाची चौकशी करावी..   शाळेचे मॅनेजमेंट बरखास्त करण्याची शिफारस का करु नये  शिक्षण अधिकाऱ्यांची चूक आढळली तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी सीसीटीव्हीचे 15 दिवसांचे रेकॉर्डींग गायब आहे त्याचा  शिक्षण विभागाचा अहवाल गृहविभागाला पाठवण्यात येईल शाळकरी मुलांच्या अशा घटना थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र नंबर देण्याच्या सुचना दिल्या आहेत मुलीच्या सर्व शिक्षणाची शिक्षण विभागाने घेतली आहे.. तिचे पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली  प्रकरण घृणास्पद आहे.. एसआयटी नेमण्यात आली आहे  -------------------------------  दिपक केसरकर आदर्श विदया मंदीर येथे  घडलेल्या प्रकारासंदर्भात समिती नेमण्यात आली होती. या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार... आम्ही आज यावर निर्णय घेतला दोन सेविका होत्या कामिनी गायकर निर्मला भुरे यांची ड्युटी होती लहान मुलांना शौचास नेहणे या दोघी चौकशीला उपस्थित नव्हत्या त्यांना काही बोलायचं नाही असे गृहीत धरून आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवले या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावं असं आम्ही सांगितली मुख्यध्यापिका यांना १४ ता घटनेची माहिती होती. तरी त्यानी पोलिसांन कळवले नाही. याच्यावरही पोस्कोनुसार कारवाई करावी अशी आमची शिफारस केली आहे वर्गशिक्षिका यांनाही १४ तारखेलामाहिती होती, मात्र वरिष्ठांनी ते पाळल  की नाही  हे तपासून पुढील कारवाईसाठी आम्ही पाठवल़ आहे पोलिस डिपारटमेंटने यांच्यावर पुढील चौकशी करून योग्य ती कारवाई करावी पालकांनी मुलांना रुग्णालयात तपासण्यास उशिर केल्याचं म्हटलं याबाबतआरोग्य विभाग निर्णय घेईल शिक्षण अधिकारी यांनी घटना घडल्यानंतर वरिष्ठांना कळवणे गरजेचे होते त्यानी २० ता कळवले त्यात दिरंगाई जाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे सीसीटिव्ही लावणे हे आवश्यक आहे तसेच त्याचे १५ दिवसाचे रेकाॅर्डिंगही गायब आहे तेकायचीही चौकशी करत आहोत शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहोत. बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटिव्ही मागील १५ दिवसांचे रेकाॅर्डिंग गायब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आल्याची  मंत्री दिपक केसरकर यांची माहिती मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेत असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे तिचे डिगरीपर्यंतची जबाबदारी मी घेतो - दिपक केसरकर  15 दिवसांचे सीसीटीव्ही आढळलेले नाही.. अहवालात म्हटलंले आहे  आम्ही फक्त वस्तूस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला १० लाखाची मदत केली जाईल आणि प्रयत्न झालेला आहे तिला ३ लाख मदत करणार दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात मुलीची ओळखउघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ दोन्ही मुलींना आम्ही मदत करू पोलिसांएवढे अधिकार आमच्याकडे नाहीत, त्यामुळे आमच्या तपासात ज्या गोष्टी समोर आल्या त्या आम्ही पोलिसांकडे अहवाला मार्फत सुपूर्द करू

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Embed widget