एक्स्प्लोर

Dapodi Hit and Run Special Report : पुण्यातील पोलिसांची सुरक्षा रामभरोसे

Dapodi Hit and Run Special Report : पुण्यातील पोलिसांची सुरक्षा रामभरोसे अमली पदार्थांच माहेरघर बनलेलं पुणे मधल्या काळात कोयता गँग आणि गाड्याच्या तोडफोडीवरूनही दहशतीत आहे... मात्र आता ज्यांच्यावर जर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्या पुणे पोलिसांचीच सुरक्षा रामभरोसे झालीय का? असा सवाल आता विचारला जातोय... पाहूयात... कोयता गँग, गाड्यांची तोडफोड, मारहाण  आणि हिट ॅण्ड रनसारख्या वारंवार घडणाऱ्या  घटनांनी एरवी पुणेकरांची सुरक्षा रामभरोसे  आहे का? असं विचारलं जात होतं... मात्र  आता त्यात भर पडून पुण्यातील पोलिसांचीच   सुरक्षा रामभरोसे झालीय का? असा सवाल  आता विचारला जातोय... कारण सिंहगड रोडवरील धायरी येथील रहदारीच्या रस्त्यावर चक्क पोलिसाला धमकावण्यात आलंय. मी कोण आहे माहीत नाही, तू नोकरी कशी करत तेच बघतो... असं म्हणत ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना दोणांनी मारहाण केलीय... याप्रकरणी मंगेश फडके आणि बापू दळवीविरोधात गुन्हा दाखल झालाय. ही तर झाली सिंहगड रोडची घटना... मात्र  याआधीही लक्ष्मी रोडवरील बुधवार चौकात  चक्क ड्युटीवरील अधिकाऱ्यासह पोलीस महिलेला  पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.  धक्कादायक म्हणजे आरोपीच्या हातातला लायटर  इतर पोलिसांनी पकडल्याने मोठा अनर्थ होता  होता टळला... सोमवारी दापोडीत गस्तीवर असलेल्या दोन   पोलिसांना एका भरधाव कारने जोरदार धडक   दिली. या अपघातात पोलीस हवालदार समाधान   कोळी यांचा मृत्यू झाला तर पोलीस शिपाई   संजोग शिंदे गंभीररित्या जखमी झाले...

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Embed widget