एक्स्प्लोर
Barshi Grapes : बार्शीत द्राक्ष बागेवर अज्ञाताने फवारले तणनाशक, शेतकऱ्यांचं 10 लाखांचे नुकसान
बार्शी (Barshi) तालुक्यात एका महिला शेतकऱ्याच्या (Female Farmer) द्राक्ष बागेवर (Vineyard) अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारून होत्याचं नव्हतं केलं आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने' महिला शेतकऱ्याने अक्षरशः टाहो फोडला आहे. काढणीला आलेल्या या एक एकर द्राक्ष बागेवर (Grapes Farm) तणनाशक फवारल्याने तब्बल १० ते ११ लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या रासायनिक फवारणीमुळे येत्या आठवडाभरात संपूर्ण बाग नष्ट होण्याची भीती आहे. या अमानुष कृत्याबद्दल पीडित महिला शेतकऱ्याने अज्ञात व्यक्तीविरोधात (Unknown Person) पोलिसात (Police) तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















